अलिबाग : यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका निहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे.
अलिबाग तालुका- ग्रामपंचायत संख्या 62, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5, महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16.
मुरुड तालुका- ग्रामपंचायत संख्या 24, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3,महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा-खुला 6, महिला 5.
पेण तालुका- ग्रामपंचायत संख्या 64, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 7,महिला 7, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा-खुला 16, महिला 16.
पनवेल तालुका- ग्रामपंचायत संख्या 71, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 2,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 20, महिला 18.
उरण तालुका- ग्रामपंचायत संख्या 35, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2,महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिला 11.
कर्जत तालुका- ग्रामपंचायत संख्या 55, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 8,महिला 8, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 7, सर्वसाधारण जागा-खुला 10, महिला 12.
खालापूर तालुका- ग्रामपंचायत संख्या 45, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 5, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिला 10.
रोहा तालुका- ग्रामपंचायत संख्या 64, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 5, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 17.
सुधागड तालुका- ग्रामपंचायत संख्या 33, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 7, महिला 5.
माणगाव तालुका- ग्रामपंचायत संख्या 74, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 2,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3,महिला 4, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 22, महिला 21.
तळा तालुका- ग्रामपंचायत संख्या 25, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2,महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 3, सर्वसाधारण जागा-खुला 5, महिला 7.
महाड तालुका- ग्रामपंचायत संख्या 134, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 3,महिला 3, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 4, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा-खुला 41, महिला 42.
पोलादपूर तालुका- ग्रामपंचायत संख्या 42, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 5, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 13, महिला 12.
श्रीवर्धन तालुका- ग्रामपंचायत संख्या 43, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3, महिला 3, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिला 13.
म्हसळा तालुका- ग्रामपंचायत संख्या 31, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2,महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 10, महिला 12.
अशा एकूण जिल्ह्यातील ग्रामपंचायत संख्या 810, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 16,महिला 17, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 62,महिला 62, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 109, महिला 110, सर्वसाधारण जागा-खुला 217, महिला 217.